🔹 KVK Yavatmal Bharti 2025 अंतर्गत Senior Research Fellow व Young Professional-I या पदांसाठी मुलाखत. शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2025. पात्र उमेदवारांनी उपस्थित राहावे.
🔹KVK Yavatmal Bharti 2025, Krishi Vigyan Kendra Yavatmal Recruitment, Agriculture Jobs 2025, कृषी विज्ञान केंद्र भरती यवतमाळ
✅ KVK Yavatmal Bharti 2025 – पदभरतीची थोडक्यात माहिती
कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ (KVK Yavatmal) मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. यावेळी दोन पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली असून ती करार पद्धतीवर आधारित आहे.
ही भरती Insecticidal Resistance Management (IRM) : Dissemination of Pink Bollworm Management Strategies” या प्रकल्पासाठी होत असून, इच्छुकांनी थेट मुलाखतीस हजर राहायचं आहे. कोणत्याही ऑनलाइन अर्ज प्रक्रियेशी झंझट नाही.
📌 पदांची माहिती
पदाचे नाव | 📊 रिक्त जागा | 🎓 शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
Senior Research Fellow(SRF) | 1 | MSC Agriculture – Entomology मध्ये पदव्युत्तर पदवी आवश्यक |
Young Professional-I | 1 | B.Sc. Agriculture किंवा कृषीविषयक संबंधित शाखेतील डिप्लोमा धारक पात्र |
एकूण पदे | 2 | – |
- ⏳ वयोमर्यादा
– जास्तीत जास्त वय 38 वर्षे
– आरक्षित प्रवर्गासाठी शासकीय नियमानुसार सवलत लागू आहे (SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे).
💰 वेतन किती मिळेल?
पद वेतन
Senior Research Fellow – ₹37,000 + HRA
Young Professional-I – ₹30,000 फिक्स
📝 निवड प्रक्रिया थोडक्यात
– कोणतीही परीक्षा नाही
– फक्त थेट मुलाखत
– शैक्षणिक कागदपत्रं आणि बायोडेटासह वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
📅 महत्त्वाची तारीख
👉 मुलाखत: 11 ऑगस्ट 2025
🕚 वेळ: सकाळी 11:00 वाजता
📍 मुलाखतीचा पत्ता
Senior Scientist & Head,
Krishi Vigyan Kendra, यवतमाळ
🌐 कुठे अर्ज करायचा?
– थेट मुलाखतीला आपल्या कागदपत्रांसह जायचं आहे.
– अधिक माहिती आणि जाहिरात पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ बघा: www.pdkv.ac.in
🔗 महत्त्वाच्या लिंक्स
👉 जाहिरात PDF डाउनलोड करा
👉 Telegram Updates – Join Here
Leave a Comment