MSRLM Chandrapur Recruitment 2025 चंद्रपूर वरोरा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत IFC ब्लॉक अँकर पदासाठी भरती 2025 जाहीर. पात्र उमेदवारांकडून 18 आगष्ट 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया येथे वाचा.
पदाचे तपशील
- संस्था नाव: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED MSRLM Warora)
- पदाचे नाव: IFC ब्लॉक अँकर
- एकूण पदे: 01
- नोकरी ठिकाण: वरोरा
- वेतन: दरमहा रु. 20,000/-
- वयोमर्यादा: कमाल 43 वर्षे
- अर्ज पद्धत: ऑफलाइन
- अर्जाची शेवटची तारीख: 18 आगष्ट 2025
शैक्षणिक पात्रता
- कृषी किंवा कृषी संबंधित क्षेत्रातील पदवी
- उदा. B.Sc Agriculture, B.Sc Horticulture, B.Tech Agriculture, B.Sc Fishery, B.Sc Forestry, B.V.Sc & AH, इत्यादी
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा आणि मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED MSRLM Warora) पंचायत समिती, वरोरा , जि. चंद्रपूर .
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 आगष्ट 2025
- अर्जाची शेवटची तारीख: 18 आगष्ट 2025
Leave a Comment