Bank of Maharashtra Bharti 2025 – बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) 500 जागांसाठी भरती जाहीर. अर्जाची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2025 आहे. पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया येथे वाचा.
Bank of Maharashtra Bharti 2025 – संपूर्ण माहिती
बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) तर्फे जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 500 जागा उपलब्ध असून अर्ज प्रक्रिया ऑनलाइन रित्या होणार आहे.
📌 जाहिरात तारीख: 14 ऑगस्ट 2025
📌 अर्जाची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2025
पदांची माहिती
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 01 | जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) | 500 |
शैक्षणिक पात्रता (Eligibility)
- किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री
- SC/ST/OBC/PwBD उमेदवारांसाठी 55% गुण आवश्यक
- संबंधित क्षेत्रातील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा (Age Limit)
- वय 22 ते 35 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सवलत
- OBC: 03 वर्षे सवलत
अर्ज शुल्क (Application Fees)
- General/OBC/EWS: ₹1180/-
- SC/ST/PWD: ₹118/-
पगार श्रेणी (Salary)
- ₹64,820 ते ₹93,960 प्रति महिना
नोकरीचे ठिकाण
- संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
इच्छुक उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावेत.
👉 [अधिकृत जाहिरात बघा]
👉 [ऑनलाईन अर्ज करा]
👉 [अधिकृत वेबसाईट पहा]
महत्वाच्या तारखा (Important Dates)
- जाहिरात प्रसिद्ध: 14 ऑगस्ट 2025
- शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2025
Telegram Channel
👉 नोकरी अपडेट्स साठी आमच्या Telegram Channel ला जॉइन करा – vidarbha rozgar
Bank of Maharashtra Bharti 2025 ही स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता पूर्ण असल्यास 30 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.
Latest Jobs – इथे क्लिक करा
Leave a Comment