Bhandara Paramedical College Bharti 2025 अंतर्गत विविध प्राध्यापक व कर्मचारी पदांची भरती जाहीर. थेट मुलाखत 4 ऑगस्ट 2025 रोजी. पात्र उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे.
📝 भरतीबाबत माहिती
Bhandara Paramedical College Bharti 2025 महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भंडारा, गडचिरोली येथील विविध पॅरामेडिकल कॉलेजेसमध्ये थेट मुलाखतीद्वारे खालील पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
📋 रिक्त पदांची माहिती
क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पदसंख्या |
---|---|---|---|
1 | प्राध्यापक | BHMS / BAMS / M.FARM | 4 |
2 | प्राध्यापक | M.Sc Microbiology / M.Sc Biochemistry / Biology | 8 |
3 | प्राध्यापक | B.Sc / M.Sc / PGDMLT / ADMLT | 8 |
4 | प्राध्यापक | MCA / BCA / BE Computer / Diploma | 6 |
5 | प्राध्यापक | MA English | 4 |
6 | प्राध्यापक | B.Sc Nursing / GNM / B.Sc DRX | 6 |
7 | लिपिक | B.A / B.Com / M.Com + Computer Skill / Telecaller | 6 |
📅 महत्त्वाच्या तारखा
- थेट मुलाखतीची तारीख: सोमवार , 4 ऑगस्ट 2025 (भंडारा)
- थेट मुलाखतीची तारीख: सोमवार , 5 ऑगस्ट 2025 (गडचिरोली )
- वेळ: सकाळी 11:00 ते 3 वाजता पर्यंत
- अर्ज सादरीकरणाची अंतिम तारीख: 4 ऑगस्ट 2025 पर्यंत
📍 मुलाखतीचे ठिकाण
Bhandara Paramedical College, Bhandara
राजीव गांधी चोक union बँक चा मागे
Gadchiroli Paramedical College, Gadchiroli
पटेल मंगल कार्यालय जवळ चंद्रपूर रोड
📌 आवश्यक कागदपत्रे
वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी स्वतः अर्ज व शैषणिक अर्ह्तेच्या कागदपत्राच्या सत्यप्रती, आधार कार्ड,पासपोर्ट फोटो व मूळ कागदपत्रासह वरील पत्यावर उपस्तीत राहावे.
मुलाखतीस येताना खालील कागदपत्रांची मूळ प्रत व XEROX प्रती सोबत आणाव्यात
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
📣 विशेष सूचना
- उमेदवारांनी स्वतः अर्जासह वरील सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
- अधिक माहितीसाठी वेबसाइटवर भेट द्या
Importants Links | |
Notification (जाहिरात PDF) | येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Telegram चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Telegram वर नोकरीची माहिती )
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
Latest Jobs- येथे क्लिक करा
Leave a Comment