College Of Agriculture Nagpur Recruitment 2025 स्कूल ऑफ अग्री-बिझनेस मॅनेजमेंट, नागपूर
(डॉ. पं. देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे घटक महाविद्यालय)
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (Agri-Business Management) अभ्यासक्रम शिकविण्यासाठी क्लॉक ऑवर बेसिस (CHB) तत्त्वावर करारनामा स्वरूपात अध्यापनासाठी प्राध्यापकांची आवश्यकता आहे.
✨ आवश्यक पात्रता
- शैक्षणिक पात्रता
- MBA (Agri-Business Management) / MBA (ABM)
- संबंधित विषयातील MBA किंवा समकक्ष पदवी
- अनुभव
- किमान २ वर्ष अध्यापनाचा अनुभव किंवा ASRB NET उत्तीर्ण
- प्राधान्य
- MBA (Agri)
- Ph.D. (ABM किंवा Management) धारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
📑 आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रतेचे पुरावे
- अनुभव प्रमाणपत्रे
- आधार कार्ड
- आवश्यक इतर कागदपत्रांच्या खऱ्या प्रती
- मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सोबत आणणे बंधनकारक
💰 मानधन (Remuneration)
- मानधन प्रति तास ₹1000/- प्रमाणे दिले जाईल.
- अभ्यासक्रमाचे वर्कलोड १६ तास ते ६४ तासांपर्यंत (सेमिस्टरनुसार) असेल.
- मानधन विद्यापीठ नियमांप्रमाणे दिले जाईल.
- मानधन फक्त परीक्षेनंतर निकाल सादर केल्यावर देण्यात येईल.
🗓️ मुलाखतीची तारीख व स्थळ
- तारीख : १२ सप्टेंबर २०२५
- वेळ : सकाळी ०९:०० वाजता
- स्थळ :
स्कूल ऑफ अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट,
पहिला मजला, अॅग्रोनॉमी विभाग,
कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कॅम्पस, नागपूर.
👉 इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला स्वतः उपस्थित राहून मुलाखतीसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
महत्वाच्या लिंक
| Importants Links | |
| Notification (जाहिरात PDF) | येथे क्लिक करा |
| Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| Join Us On Telegram (नौकरी च्या नवनवीन update साठी) | येथे क्लिक करा |
| नवीनतम सरकारी व खाजगी नोकऱ्या येथे पहा | येथे क्लिक करा |
Leave a Comment