Dharmaday Ayuktalay Bharti 2025 | धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र भरती 2025 – 179 जागांसाठी अर्ज सुरू धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र भरती 2025 – विधी सहायक, लघुलेखक, निरीक्षक व वरिष्ठ लिपिक अशा 179 पदांसाठी अर्ज सुरू. पात्र उमेदवारांनी 03 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.
📢 भरती बद्दल माहिती
Dharmaday Ayuktalay Bharti 2025 – महाराष्ट्र सरकार अंतर्गत धर्मादाय आयुक्तालयामध्ये मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 179 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज करावा.
📌 महत्वाच्या तारखा (Important Dates)
- जाहिरात तारीख: 13 सप्टेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2025 (रात्रौ 11:55 वाजेपर्यंत)
- परीक्षा तारीख: ऑक्टोबर / नोव्हेंबर 2025 (अंदाजे)
📊 एकूण पदसंख्या – 179
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 01 | विधी सहायक (Legal Assistant) | 03 |
| 02 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 02 |
| 03 | लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) | 22 |
| 04 | निरीक्षक (Inspector) | 121 |
| 05 | वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) | 31 |
🎓 शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)
- विधी सहायक: विधी पदवी + किमान 03 वर्षांचा अनुभव
- लघुलेखक (उच्च श्रेणी): 10वी उत्तीर्ण + लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी): 10वी उत्तीर्ण + लघुलेखन 100 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- निरीक्षक: पदवीधर
- वरिष्ठ लिपिक: पदवीधर + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
📍 नोकरी ठिकाण (Job Location)
संपूर्ण महाराष्ट्र
💰 अर्ज फी (Application Fees)
- ओपन प्रवर्ग (General/Unreserved): ₹1000/-
- राखीव प्रवर्ग (Reserved): ₹900/-
🎯 वयोमर्यादा (Age Limit)
- 03 ऑक्टोबर 2025 रोजी: 18 ते 38 वर्षे
- मागास/अनाथ/आ.दू.घ.: 05 वर्षे सूट
💵 पगार श्रेणी (Salary)
₹25,500/- ते ₹1,32,300/-
📝 अर्ज कसा करावा (How to Apply)
- उमेदवारांनी प्रथम अधिकृत जाहिरात नीट वाचावी.
- दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा.
- आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी.
- अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरावी.
- अंतिम तारखेपूर्वी अर्ज सबमिट करावा.
महत्वाच्या लिंक (Important Links)
आमच्या Telegram चॅनेलला Follow करा – येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (Notification) – येथे क्लिक करा
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा – येथे क्लिक करा
अधिकृत Website – येथे क्लिक करा
नवीनतम सरकारी व खाजगी नोकऱ्या येथे पहा – येथे क्लिक करा
Leave a Comment