गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खत उपलब्धता 2025 कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली तर्फे शेतकऱ्यांसाठी रासायनिक खत उपलब्धतेची ताजी माहिती. युरिया, डीएपी, कॉम्प्लेक्स खत वितरणाचे तपशील येथे पहा.
गडचिरोली जिल्ह्यात खत उपलब्धतेची ताजी माहिती 🌱
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात लागणारे युरिया (Urea), डीएपी (DAP), कॉम्प्लेक्स खत, म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली तर्फे नियमित माहिती दिली जाते.
👉 ही माहिती शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य प्रमाणात खत मिळवण्यासाठी उपयुक्त आहे.
उपलब्ध खतांचा प्रकार 🚜
- युरिया (Urea) – नायट्रोजनसाठी सर्वात जास्त वापरले जाणारे खत.
- डीएपी (DAP) – नायट्रोजन + फॉस्फरसयुक्त संतुलित खत.
- कॉम्प्लेक्स खत – NPK मिश्रण.
- MOP (Muriate of Potash) – पोटॅशियमयुक्त खत.
खत वितरण व उपलब्धता तपशील 🔎
🔹 खत वितरणाची माहिती जिल्हा परिषद गडचिरोली व कृषि विभाग महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी खालील लिंकद्वारे खताची उपलब्धता तपासावी:
गडचिरोली जिल्ह्यातील खत उपलब्धता – इथे क्लिक करा
हि माहिती सर्व शेतकरी बांधवाना share करा
Leave a Comment