ICAR – CCRI Nagpur Bharti 2025: आयसीएआर सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे “Young Professional-I” पदांसाठी थेट मुलाखती आयोजित. एकूण 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित. मुलाखतीची तारीख २५ व २६ सप्टेंबर २०२५ आहे. पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण आणि अधिक माहिती जाणून घ्या.
ICAR – CCRI Nagpur Bharti 2025: थेट मुलाखत भरती
ICAR – Central Citrus Research Institute (CCRI) Nagpur मार्फत Young Professional-I पदांसाठी थेट मुलाखतींद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखांना आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे.
भरतीची माहिती
- संस्था नाव: ICAR – CCRI Nagpur (ICAR-Central Citrus Research Institute Nagpur)
- पदाचे नाव: Young Professional-I
- एकूण पदे: 03
- नोकरी ठिकाण: नागपूर
- अर्ज पद्धत: Offline (Walk-in-Interview)
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- Graduate Degree (B.Sc./B.Tech.) – Food Technology / Food Science and Nutrition / Microbiology (किमान 60% गुणांसह)
- Graduate Degree (B.Sc.) – Agriculture / Horticulture (किमान 60% गुणांसह)
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय: 21 वर्षे
- कमाल वय: 45 वर्षे
- OBC उमेदवारांना 03 वर्षे सवलत
- SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सवलत
निवड प्रक्रिया (Selection Process)
- थेट मुलाखत (Interview)
मुलाखतीचे ठिकाण (Venue of Interview)
ICAR – Central Citrus Research Institute, Opp. NBSS & LUP & Regional Remote Sensing Centre, Near University Campus, Before Wadi, Amravati Road, Nagpur
महत्वाच्या तारखा (Important Dates)
- मुलाखतीची तारीख: 25 व 26 सप्टेंबर 2025
- वेळ: सकाळी 10.30 वाजता
महत्वाच्या लिंक (Important Links)
आमच्या Telegram चॅनेलला Follow करा – येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (Notification) – येथे क्लिक करा
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा – येथे क्लिक करा
अधिकृत Website – येथे क्लिक करा
नवीनतम सरकारी व खाजगी नोकऱ्या येथे पहा – येथे क्लिक करा
Leave a Comment