Responsive Search Bar

Job Details

महावितरण (MSEDCL) गडचिरोली विभागात अप्रेंटीस पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली आहे. 10वी व ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत ऑनलाइन अर्ज करावा.

Salary :

15000-25000

Post Name :

अप्रेंटीस

Qualification :

10वी व ITI उत्तीर्ण

Age Limit :

28

Start Date :

2025-08-16

Last Date :

2025-09-09
Apply Now

MahaVitaran Gadchiroli Bharti 2025 अंतर्गत अप्रेंटीस पदांची भरती जाहीर. एकूण 107 पदांसाठी 10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची संधी. अर्जाची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2025 आहे.

महावितरण गडचिरोली भरती 2025 – संपूर्ण माहिती

महावितरण (MSEDCL) गडचिरोली विभागात अप्रेंटीस पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली आहे. 10वी व ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत ऑनलाइन अर्ज करावा.

महावितरण गडचिरोली भरती 2025 – महत्वाच्या तारखा

  • जाहिरात प्रसिद्ध तारीख: 16 ऑगस्ट 2025
  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 01 सप्टेंबर 2025
  • अर्जाची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2025 (संध्याकाळी 06:15 वाजेपर्यंत)

पदांची माहिती (Vacancy Details)

एकूण पदे: 107

विभागाचे नावकोपाविजतंत्रीतारतंत्रीएकूण
विभाग, गडचिरोली07211644
विभाग, आलापल्ली02151128
विभाग, ब्रम्हपूरी04181335
एकूण135440107

शैक्षणिक पात्रता (Eligibility)

  1. उमेदवार 10वी (SSC) उत्तीर्ण असावा.
  2. NCVT मान्यताप्राप्त ITI मधून विजतंत्री / तारतंत्री / कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

  • एस.एस.सी. प्रमाणपत्र
  • ITI गुणपत्रिका (सर्व सेमिस्टर)
  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • इतर संबंधित कागदपत्रे (स्कॅन करून अपलोड करावी)

वयोमर्यादा

  • दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्षे व जास्तीत जास्त 28 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सवलत

अर्ज फी

  • फी नाही (Free Application)

नोकरीचे ठिकाण

  • गडचिरोली जिल्हा (स्थानिक उमेदवारांना प्राधान्य)

अर्ज पद्धत (How to Apply)

  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व शुद्धिपत्रक नीट वाचा.

महत्वाचे लिंक्स


निष्कर्ष

जर तुम्ही 10वी व ITI उत्तीर्ण असाल आणि गडचिरोली जिल्ह्यातील असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2025 असल्याने वेळ न दवडता अर्ज करा.


Latest Jobs- touch here

👉 Tegram वर नोकरी अपडेट्स मिळवा: [चॅनेल जॉइन करा]

Apply Now Link

Note: The link above will take you to the job application. Copy the link and open it in a new tab. Best of luck!

For more job updates, please join our WhatsApp and Telegram channels. We update new jobs daily. Also, please share this post with your relatives and friends to help them try for this job. Sharing is caring.

Related Job Posts

Vidarbha Rozgar

Welcome to VidarbhaRojgar – your trusted source for the latest government and private job updates in vidarbharozgar and across India. Our mission is to empower job seekers with accurate, timely, and useful information related to employment opportunities, exams, and results.

Leave a Comment

About Us

Welcome to VidarbhaRojgar – your trusted source for the latest government and private job updates in Maharashtra and across India. Our mission is to empower job seekers with accurate, timely.

Follow Us

Subscribe For New Job Updates