Nagpur Improvement Trust (NIT) Bharti 2025 अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीद्वारे “Lower Grade Stenographer – English & Marathi (निम्नश्रेणी लघुलेखक)” या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.
👉 एकूण रिक्त पदे: 02
👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2025
👉 भरती ठिकाण: नागपूर
✨ भरतीची माहिती (Nagpur Improvement Trust Recruitment 2025)
| तपशील | माहिती |
|---|---|
| संस्था (Organization) | Nagpur Improvement Trust (NIT Nagpur) |
| पदाचे नाव (Post Name) | Lower Grade Stenographer – English & Marathi (निम्नश्रेणी लघुलेखक) |
| एकूण पदे (Vacancies) | 02 |
| नोकरी ठिकाण (Job Location) | नागपूर |
| अर्ज पद्धत (Application Mode) | Offline |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | www.nitnagpur.org |
📌 शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)
- मराठी व इंग्रजी 100 wpm shorthand speed
- मराठी 30 wpm आणि इंग्रजी 80 wpm typing speed
- लघुलेखन/टंकलेखनाचा पुरेसा अनुभव आवश्यक.
👉 वयोमर्यादा: जास्तीत जास्त 65 वर्षे
🗓️ महत्वाच्या तारखा (Important Dates)
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 सप्टेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2025
📬 अर्ज सादर करण्याचा पत्ता
आस्थापना विभाग,
नागपूर सुधार प्रन्यास,
मुख्य कार्यालय,
सदर, नागपूर – 440001
📑(Important Links)
- अधिकृत जाहिरात (Notification) – येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा
- whats app group – येथे क्लिक करा
- ✅ आमच्या Telegram Channel Vidarbha Rozgar ला जॉइन व्हा नवीन अपडेट्ससाठी – येथे क्लिक करा
Leave a Comment