Responsive Search Bar

Uncategorized, Latest Jobs, Teacher Jobs | शिक्षक भरती, जिल्हा निहाय भरती, नागपूर, पदवी पास भरती, विभागनिहाय, शिक्षक निहाय

नागपूर महानगरपालिका शिक्षक भरती 2025 – Walk-in Interview द्वारे थेट नियुक्ती Apply Now

Job Details

नागपूर महानगरपालिका शिक्षक भरती 2025 अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी कंत्राटी शिक्षक पदांची Walk-in Interview द्वारे भरती जाहीर. पात्र उमेदवारांनी 19 व 20 ऑगस्ट 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. संपूर्ण माहिती येथे वाचा.

Salary :

₹25,000/- प्रतिमाह

Post Name :

शिक्षक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

Qualification :

पदवी

Age Limit :

35

Start Date :

2025-08-08

Last Date :

2025-08-20
Apply Now

नागपूर महानगरपालिका शिक्षक भरती 2025 अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी कंत्राटी शिक्षक पदांची Walk-in Interview द्वारे भरती जाहीर. पात्र उमेदवारांनी 19 व 20 ऑगस्ट 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. संपूर्ण माहिती येथे वाचा.

भरतीची संपूर्ण माहिती

नागपूर महानगरपालिका, नागपूर (शिक्षण विभाग)


भरतीचे महत्त्वाचे तपशील

तपशीलमाहिती
भरतीचे नावनागपूर महानगरपालिका कंत्राटी शिक्षक भरती 2025
पदाचे नावकंत्राटी शिक्षक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
एकूण पदसंख्या20 पदे
मानधन₹25,000/- प्रतिमाह
भरती पद्धत मुलाखत (Walk-in Interview)
मुलाखतीच्या तारखा19 ऑगस्ट 2025 व 20 ऑगस्ट 2025
वेळसकाळी 8.00 ते 11.00 अर्ज स्विकार, 11.00 वाजल्यापासून मुलाखत
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन (स्वतः हजर राहून)
अर्ज व मुलाखत ठिकाणनागपूर महानगरपालिका, सामान्य प्रशासन विभाग, 1 ला मजला, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर – 440001
जाहिरात (pdf) इथे क्लिक करा

पदांचा तपशील

अ. क्र.पदाचे नावपदसंख्यामाध्यम / विषय
1कंत्राटी शिक्षक (माध्यमिक)18मराठी, हिंदी, उर्दू माध्यम – विषय व प्रवर्ग नुसार
2कंत्राटी शिक्षक (उच्च माध्यमिक)2विषयानुसार

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

  • विषय व प्रवर्ग नुसार शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी.
  • अधिक माहिती www.nmcnagpur.gov.in येथे उपलब्ध आहे.

अर्ज प्रक्रिया

  1. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती व छायाप्रती घेऊन मुलाखतीच्या ठिकाणी हजर राहावे.
  2. अर्ज 19/08/2025 व 20/08/2025 रोजी सकाळी 8.00 ते 11.00 दरम्यान स्विकारले जातील.
  3. त्याच दिवशी सकाळी 11.00 वाजल्यापासून मुलाखत घेण्यात येईल.
  4. उशिरा आलेले, ऑनलाइन किंवा टपालाद्वारे आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रे

मूळ प्रती व छायाप्रती

  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • जन्मतारीख प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड)

महत्वाच्या सूचना

  • ही भरती कंत्राटी पद्धतीने व तात्पुरत्या स्वरूपात होणार आहे.
  • मासिक मानधन ₹25,000 असेल.

Latest Jobs

Apply Now Link

Note: The link above will take you to the job application. Copy the link and open it in a new tab. Best of luck!

For more job updates, please join our WhatsApp and Telegram channels. We update new jobs daily. Also, please share this post with your relatives and friends to help them try for this job. Sharing is caring.

Related Job Posts

Vidarbha Rozgar

Welcome to VidarbhaRojgar – your trusted source for the latest government and private job updates in vidarbharozgar and across India. Our mission is to empower job seekers with accurate, timely, and useful information related to employment opportunities, exams, and results.

Leave a Comment

About Us

Welcome to VidarbhaRojgar – your trusted source for the latest government and private job updates in Maharashtra and across India. Our mission is to empower job seekers with accurate, timely.

Follow Us

Subscribe For New Job Updates