Responsive Search Bar

Latest Jobs, Uncategorized, बँक भरती

State Bank of India Bharti 2025 | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 5180 पदांची मेगा भरती सुरू!Massive Opportunity Apply Now

Job Details

State Bank of India (SBI) मार्फत जुनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अ‍ॅण्ड सेल्स) या पदांसाठी 5180+ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतभर राबवली जाणार असून महाराष्ट्रात एकट्या 476+ पदे उपलब्ध आहेत.

Salary :

₹26,730/- (₹24,050 + दोन ग्रॅज्युएट इन्क्रिमेंट)

Post Name :

Junior Associate

Qualification :

Any Graduate

Age Limit :

20 ते 28

Start Date :

2025-08-06

Last Date :

2025-08-26
Apply Now

State Bank of India Bharti 2025 अंतर्गत 5180 पदांसाठी भरती जाहीर! अर्जाची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे. पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करा. सविस्तर माहिती येथे वाचा.

SBI Bharti 2025 ची संपूर्ण माहिती (SBI Junior Associate Recruitment 2025)

State Bank of India (SBI) मार्फत जुनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अ‍ॅण्ड सेल्स) या पदांसाठी 5180+ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतभर राबवली जाणार असून महाराष्ट्रात एकट्या 476+ पदे उपलब्ध आहेत.

🗓️ महत्वाच्या तारखा (Important Dates)

तपशीलदिनांक
जाहिरात दिनांक06 ऑगस्ट 2025
अर्ज सुरु06 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख26 ऑगस्ट 2025
पूर्व परीक्षासप्टेंबर 2025
मुख्य परीक्षानोव्हेंबर 2025

🏢 पदाचे नाव व तपशील (Post Details)

👉 पद: Junior Associate (Customer Support & Sales)
👉 एकूण पदे: 5180+
👉 महाराष्ट्रासाठी जागा: 476

अ.क्र.राज्याचे नावपदसंख्या
01गुजरात220
02आंध्र प्रदेश310
03कर्नाटक270
04उत्तर प्रदेश514
05महाराष्ट्र476
06बिहार260
07तामिळनाडू380
08मध्य प्रदेश100
09छत्तीसगड120
10ओडिशा190
11हरियाणा138
12जम्मू आणि काश्मीर UT29
13हिमाचल प्रदेश68
14चंदीगड UT00
15लडाख UT37
16पंजाब178
17पुडुचेरी00
18तेलंगणा250
19राजस्थान260
20पश्चिम बंगाल270
21अंदमान व निकोबार बेटे30
22सिक्कीम20
23गोवा14
24दिल्ली169
25उत्तराखंड127
26अरुणाचल प्रदेश20
27आसाम145
28मणिपूर16
29मेघालय32
30मिझोराम13
31नागालँड22
32त्रिपुरा22
33झारखंड130
34केरळ247
35लक्षद्वीप03

🎓 शैक्षणिक पात्रता (Eligibility)

  • उमेदवारांनी कोणतीही पदवी पूर्ण केलेली असावी (Any Graduate)

🎂 वयोमर्यादा (Age Limit)

  • 01 एप्रिल 2025 रोजी 20 ते 28 वर्षे
  • SC/ST – 5 वर्षे सूट
  • OBC – 3 वर्षे सूट

💰 पगार (Salary)

  • सुरुवातीचा मूळ पगार: ₹26,730/- (₹24,050 + दोन ग्रॅज्युएट इन्क्रिमेंट)
  • यासोबत DA, HRA, TA, इ. सुविधा

💳 फी (Application Fee)

प्रवर्गफी
General/OBC/EWS₹750/-
SC/ST/PWDफी नाही

📝 अर्ज कसा करावा (How to Apply)

📎 👉 ऑनलाईन अर्ज करा

📄 👉 अधिकृत जाहिरात वाचा


🔗 महत्त्वाचे लिंक (Important Links)


State Bank of India Bharti 2025 बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Q1. SBI Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: कोणतीही मान्यताप्राप्त पदवी.

Q2. महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत?

उत्तर: 476 जागा.

Q3. अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

उत्तर: 26 ऑगस्ट 2025.

Q4. अर्ज ऑनलाईन कसा करावा?

उत्तर: SBI च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करता येईल.


📢 तुम्हाला अजून नोकऱ्यांच्या अपडेट्स पाहिजेत का?

🔔 आमच्या Telegram चॅनेलला आता लगेच जॉइन करा आणि मिळवा सरकारी व खाजगी भरतीचे अपडेट्स मराठीतून!

Latest Jobs – इथे क्लिक करा

Apply Now Link

Note: The link above will take you to the job application. Copy the link and open it in a new tab. Best of luck!

For more job updates, please join our WhatsApp and Telegram channels. We update new jobs daily. Also, please share this post with your relatives and friends to help them try for this job. Sharing is caring.

Related Job Posts

Vidarbha Rozgar

Welcome to VidarbhaRojgar – your trusted source for the latest government and private job updates in vidarbharozgar and across India. Our mission is to empower job seekers with accurate, timely, and useful information related to employment opportunities, exams, and results.

Leave a Comment

About Us

Welcome to VidarbhaRojgar – your trusted source for the latest government and private job updates in Maharashtra and across India. Our mission is to empower job seekers with accurate, timely.

Follow Us

Subscribe For New Job Updates