UMED MSRLM Gadchiroli Bharti 2025 – उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा व कोरची तालुक्यात एकात्मिक शेती प्रभाग (IFC) प्रकल्पांतर्गत IFC Block Anchor (प्रती तालुका 1 पद) पदाकरिता दि. 6/09/2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
📢 भरतीबाबत माहिती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED MSRLM), गडचिरोली अंतर्गत चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा व कोरची तालुक्यात IFC Block Anchor या पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या सूचनांनुसार अर्ज सादर करावेत.
- भरती संस्था: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,
- पदाचे नाव: IFC Block Anchor
- एकूण पदे: 05
- नोकरी ठिकाण: चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा व कोरची
- वेतनमान: दरमहा ₹20,000/-
- अर्जाची पद्धत: Offline / Email
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6/09/2025
📚 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
उमेदवारांकडे खालीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक:
- कृषी पदवी (B.Sc Agriculture)
- कृषी अभियांत्रिकी (B.Tech Agriculture)
- बॅचलर ऑफ सायन्स (Horticulture / Fishery / Forestry)
- पशुवैद्यकीय विज्ञान (Bachelor of Veterinary Science & Animal Husbandry)
- Bachelor of Business Administration (BBA)
- अनुभव – कृषी क्षेत्र मधला १ वषाचा अनुभव आवश्यक.
🎯 वयोमर्यादा
- कमाल वयोमर्यादा: 43 वर्षे
📝 निवड प्रक्रिया (Selection Process)
- लेखी परीक्षा: 40 गुण
- मुलाखत: 10 गुण
📬 ऑफलाइन अर्ज सादर करण्याचे पत्ते (Taluka-wise Address)
| तालुका | संस्था नाव | पत्ता | ई-मेल |
|---|---|---|---|
| चामोर्शी | संघर्ष महिला प्रभागसंघ | वार्ड क्र. 3, जि.प. शाळेजवळ, लखमापुर बोरी, ता. चामोर्शी | sangharshclf2022@gmail.com |
| मुलचेरा | जीवनज्योती महिला प्रभागसंघ | गोमणी, ता. मुलचेरा | jivanjyticlf@gmail.com |
| अहेरी | जननी महिला प्रभागसंघ | राजकुमारी गुप्ता बिल्डींग, साई वार्ड, आलापल्ली | jananiclf22@gmail.com |
| सिरोंचा | सम्राट महिला प्रभागसंघ | जाफ्राबाद, ता. सिरोंचा | smaratclfjafrabad@gmail.com |
| कोरची | आई महिला प्रभागसंघ | भीमपुर, ता. कोरची | clfaaimahila@gmail.com |
📅 महत्वाच्या तारखा (Important Dates)
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 27/08/2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6/09/2025
महत्वाच्या लिंक (Important Links)
👉 आमच्या Telegram चॅनेलला Follow करा – येथे क्लिक करा
👉 अधिकृत जाहिरात (Notification) – येथे क्लिक करा
👉 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा – येथे क्लिक करा
| नवीनतम सरकारी व खाजगी नोकऱ्या येथे पहा | येथे क्लिक करा |
Leave a Comment